Sainik School, Deodaithan envisions providing quality education which will develop patriotic, intellectual, social and critical thinking perspectives enabling its students to contribute for the Nation Building. We strive to make our cadets to evolve as valued members not only for the nation but also as the Global workforce.

Welcome to our website


सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी…

🎯 तयार करा आपल्या पाल्यास भविष्यातील सवोत्कृष्ट यशासाठी…

🏫 सैनिक स्कूल, देवदैठण येथे इयत्ता 1 ली ते 10 वी प्रवेश प्रक्रिया सुरू

📌 प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://forms.gle/Mk8SGPDaQyUw1iYY7

💡 सैनिक स्कूल का निवडाल ?
✅ NEP 2020 अनुरूप नाविन्यपूर्ण आणि कृतिशील शिक्षण
✅ अनुभवी शिक्षक आणि अत्याधुनिक शिक्षण पद्धती
✅ परेड, रायफल फायरींगचे उत्तम प्रशिक्षण ✅ इयत्ता 1 ली पासूनच हॉस्टेलची सुविधा
✅ स्वतंत्र विचारसरणी आणि लीडरशिप कौशल्य विकसित करणारे उपक्रम
📞 तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा.
📲 संपर्क : 8698911531 / 8275484878

🌐 शाळेच्या अधिक माहितीसाठी

[https://www.sainikschooldeodaithan.in] या संकेत स्थळाला भेट द्या.

🧑🏻‍💻 सैनिक स्कूल म्हणजे उत्तम शिक्षण! सर्वोत्तम भविष्य!!

⏳ पालकांनो तुमच्या मुलांच भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच एक पाऊल यशाकडे टाका.

📚 सैनिक स्कूल, देवदैठण येथे इ. 1 ली ते 12 वीच्या प्रवेश पात्रता परीक्षेच्या अर्जाची प्रक्रिया सुरु

📄 परीक्षाचा अर्ज करण्यासाठी या लिंकला भेट द्या :

https://forms.gle/Mk8SGPDaQyUw1iYY7

📲  तर मग उत्तम शिक्षणासाठी आजच संपर्क करा : 8698911531/8275484878

📅  परीक्षेची दिनांक : 10 मार्च 2024.

🤷🏻♀ परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक  : शनिवार दिनांक 09 मार्च 2024,  संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत.

🌐 शाळेच्या अधिक माहितीसाठी

https://www.sainikschooldeodaithan.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🙏🏻 कृपया एक सामाजिक बांधिलकी समजून सदरची पोस्ट आपल्या ओळखीच्या पालकांपर्यंत पोहोचवा.

📲  शिक्षक व शिक्षेकेतर पदांसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा 

https://forms.gle/H38peQoDt2DPNwuC8

(ADVT)

https://forms.gle/VLyPYqX1bqwBnodW6

१) केंद्रशासनाद्वारे अनुदानाच्या प्रक्रियेत असलेले सैनिक स्कूल, देवदैठण येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता दुसऱ्या चरणात रविवार दिनांक २८ मे २०२३ रोजी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे.

२) प्रवेश पात्रता परीक्षा सैनिक स्कूल, देवदैठण, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे होईल.

३) NDA द्वारा Army, Navy व Airforce तसेच UPSC मधून उच्च पदस्थ अधिकारी बनण्याची इच्छा असेल अशा इंग्रजी, सेमी व मराठी या सर्व माध्यमाच्या! इयत्ता १ली ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश परीक्षा असेल. अधिक महितिसाठी http://www.sainikschooldeodaithan.in

४) परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील लिंक भरून आपली नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश पत्र व्हॉट्सॲप / ईमेल द्वारे प्राप्त होतील.

https://forms.gle/VLyPYqX1bqwBnodW6

५. सदर पोस्ट जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहचवुन त्यांना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यास मदत करा. संपर्क : 8698911531 / 8275182446

प्रवेश पात्रता परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या  इयत्ता १ली ते १२वी च्या विद्यार्थ्यांनी खालील लिंक  भरून आपली नोंदणी करावी.